‘नाकाबन्दी’ : कलम ३७० आणि कलम १४४ यांच्या नंतरच्या काश्मीरमधील परिस्थितीचे प्रत्ययकारी चित्रण करणारी कादंबरी
१० वर्षाच्या या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या अमानुष मारहाणीमुळे तो पूर्णपणे अबोल होऊन जातो. एक महिन्यापासून आयसीयुमध्ये असलेला इरफान त्याच दिवशी वारतो. म्हणजे एकाच दिवशी एकाच घरातून दोन मुले मृत्युमुखी पडतात. त्याच दिवशी नायिकेच्या काकूला दोन जुळी मुलं होतात. एकीकडे दुःख आणि दुसरीकडे आनंद. नायिका दिल्लीला येऊन आपले दुःख, आपल्या काश्मीरची परिस्थिती सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते. पण सरकार मात्र.......